जीवनात दिसत असेल हे 3 संकेत, तर समजून घ्या कि तुमची चांगली वेळ अत्ता सुरु झाली आहे ..

800

घटना आणि माणूस यांच्यात घनिष्ठ नाते आहे. हे वेळेनुसार प्रत्येक माणसासोबत घडते असते. यातल्या अनेक घटना हसवतात तर अनेक घटना हसत खेळत कुटुंब उध्वस्त करतात. आपण सहसा आपल्या जीवनात घडलेली घटना सामान्य म्हणून दुर्लक्षित करून देतो पण यातील अनेक घटना आपल्या येणाऱ्या भविष्याबद्दल सूचित करत असतात. शास्त्रात देखील या गोष्टीचे वर्णन केले आहे की, घटना माणसासाठी गोष्टी अनुकूल-प्रतिकूल बनवतात. आज या खास लेखातून आम्ही आपल्याला चार अशा परिस्थितीबद्दल किंवा घटनांच्या संकेताबद्दल विषयी सांगणार आहोत. ज्या आपल्या येणाऱ्या शुभ वेळेचे संकेत देत असतात.

या घटना कुठल्याही रुपात आपल्या समोर येऊ शकतात पण वेळेवर त्या ओळखणे हे आपल्यावर असत. घटना आपल्यासाठी कधी शुभ असतात तर कधी अशुभ असतात. याशिवाय या घटना आपल्या जीवनाला प्रभावित करतात. चला तर जाणून घेऊ की, चांगल जीवन किंवा उज्ज्वल भविष्याआधी देवाकडून काय संकेत मिळत असतात.

चिमणीने घरात घरटे बनवणे :- 

चिमणीला शास्त्रात शुभ मानले आहे. मान्यता आहे की, चिमणी एखाद्या घरात राहून तिथे पिल्ले देते तर ते घरातील अनेक सुखांचे प्रतीक असत. हे संकेत मिळाल्यावर काही वेळाने शुभ बातमी यायला लागते आणि घरातील समस्या कोसो दूर चालल्या जातात. म्हणून चिमणीने घरात घरटे बनवणे आपल्यासाठी शुभ संकेत आहे.

सकाळच्या वेळी मांजरीचे पिल्ले दिसणे :- 

देवाने पृथ्वीच्या निर्मिती नंतर दिवस आणि रात्र बनवले. यात दिवसाच्या उजेडाला चांगल्याच प्रतीक मानलं आहे तर रात्रीच्या अंधाराला नकारात्मक विचारांचे ठाण मानलं आहे. सकाळी उठल्यावर जर आपल्या काही शुभ बातमी मिळते तर आपला पूर्ण दिवस आनंदात जातो. जर सकाळी उठल्यावर मांजरीचे पिल्ले दिसल्यास ते माणसाच्या घरासाठी शुभ संकेत असत. जर आपल्यासोबतही अशी घटना घडली तर समजून जा की, आपली चांगली वेळ काही पाऊल दूर आहे.

घरात मुंग्यांचा घोळका दिसणे :- 

मुंगीचे नाव घेताच अनेकांना राग येतो. पण मुंग्या जितकी मेहनत करतात तितकी आपण 100 जन्मात ही करू शकत नाही. याशिवाय मुंग्या ऐकताचे प्रतीक आहेत ज्या एकत्र एका रेषेत चालतात. जर आपल्याला आपल्या घरात काळ्या मुंग्यांचा घोळका दिसला तर ते आपल्या शुभ वेळेचे संकेत आहे. या संकेतचा अर्थ असा की, लवकरच आपल्याला सुख मिळणार आहे आणि धनप्राप्ती होणार आहे.

श्रोत  :- न्युट्रेंण्ड