नशीब नाही देत आहे साथ किंवा संपत्ती ची कमतरता आहे,तर मंगळवारी करा हे उपाय,पैशाची नाही पडणार कमी ..

527

मंगळवारी विशेषतः महाबली हनुमानाची पूजा अर्चना केली जाते. या दिवशी हनुमानाचे भक्त मंदिरात जाऊन त्यांच्या भक्तीत तल्लीन असतात आणि आपल्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करत असतात. अस सांगितले जाते की, कलयुगात हनुमान असे एकमेव देवता आहेत जे आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. जे भक्त मनोभावे पूजा करतात त्यांची मनोकामना नक्कीच पूर्ण होते. असेही म्हटले जाते की, हनुमानजी आपल्या भक्तांची भक्ती नाहीतर त्यांचा विश्वास आणि सत्यता बघतात.

ज्या भक्ताचे मन साफ असत आणि भक्ती खरी असते त्यावर हनुमानाची कृपा नक्कीच होते. अनेकदा बघितलं जात की, व्यक्ती सफलतेच्या जवळ असूनही सफलता प्राप्त होत नाही. जर आपल्याही जीवनात असेच काही घडत असेल तर आपण मंगळवारच्या दिवशी काही खास उपाय करू शकता. ज्याने आपल्याला नक्कीच लाभ होईल.

जर आपण मंगळवारी हे उपाय केले तर आपल्या बंद नशिबाचे कुलूप उघडेल आणि आपल्याला धनप्राप्ती होईल. आज आम्ही हनुमानाचे असे काही उपाय सांगणार आहोत हे मंगळवारच्या दिवशी केल्याने आपल्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडवून आणतील.

या तर जाणून घेऊ मंगळवारच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत :- 

आपल्याला सांगतो की, मंगळवारच्या दिवशी तांत्रिक हनुमान यंत्र स्थापन करण्याला फार महत्त्व आहे. जर आपण मंगळवारच्या दिवशी पूजा ठिकाणी तांत्रिक हनुमान यंत्र स्थापन करून त्याची नित्य पूजा केली तर, आपल्याला लवकरच शुभफल प्राप्ती होईल आणि आपल्या जीवनात कधी पैशाची चणचण येणार नाही.

मंगळवारच्या दिवशी एखाद्या हनुमान मंदिरात जाऊन तिथे एक सारसोच्या तेलाचा आणि एक तुपाचा दिवा लावावा. याशिवाय तिथे बसून हनुमान चालीसा वाचावी. जर तुम्ही हनुमानाची कृपा प्राप्त करू इच्छित असाल तर हा अचूक उपाय आहे. आपण मंगळवारच्या दिवशी सकाळी अंघोळ केल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली सरसोच्या तेलाचा दिवा लावून पूर्वेकडे तोंड करून रामनामाची तुळशीची माळ जपावी. आपल्याला कमीत कमी 11 माळ जपाव्या लागतील याने आपले कष्ट दूर होईल.

जर आपण मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी हनुमानाला केवडाचे अत्तर आणि गुलाबाचा हार अर्पण केला तर हनुमानजी आपल्यावर प्रसन्न होतील. हा उपाय करून आपण आपल्या मनोकामना पूर्ण करू शकता. आपण कुठल्याही हनुमान मंदिरात जाऊन सिंदूर आणि मोगऱ्याचे तेल अर्पित करा आणि त्यांना आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी सांगा. याने हनुमान आपल्या भक्तांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात.

आपण मंगळवारच्या दिवशी सकाळी अंघोळ केल्यावर वडाच्या झाडाचे पान घ्या आणि ते स्वच्छ धुवून घ्या. ते पान थोडा वेळ हनुमान समोर ठेवून मग त्यावर केसरने श्रीराम लिहून ते आपल्या पर्समध्ये ठेवा. जर आपण हा उपाय केलात तर आपली पर्स वर्षभर पैशाने भरलेली आणि आपल्याला कधीही पैशाची चणचण भासणार नाही.

जर कुणी व्यक्ती शनिदोषाने त्रस्त असेल तर, अशा स्थितीत काळी उडीद आणि कोळसा एका कापडात बांधून त्यात 1 रुपयाचे नाणे ठेवा. त्यानंतर ती आपल्या डोक्यावरून फिरवून नदीत सोडून द्या. मग हनुमान मंदिरात जाऊन रामनामाचा जप करा. हा उपाय केल्याने शनिदोषाचे सगळे प्रभाव कमी व्हायला लागतील.

श्रोत :- न्युट्रॅन्ड