मुली इच्छा असूनही का जवळ यायला देतात नकार, कारण जाणून घ्या…

199

मुली इच्छा असूनही का जवळ यायला देतात नकार, कारण जाणून घ्या ! आपण बाहेरून येण्याची आतुरतेने वाट बघते, जर या प्रश्नांचे उत्तर हो असेल तर आपलं नातं सुरक्षित आहे परंतू यावर आपण स्पष्ट नसाल तर जाणून घ्या असे आणखी कोणते संकेत आहे ज्याने बायकोला आपल्या रस नाही हे कळून येईल. जेव्हा पुरुष, पत्नी किंवा गर्लफ्रेंडसमोर इंटीमेट होण्याची इच्छा व्यक्त करतो, तेव्हा जास्तीत जास्त वेळा तिच्याकडून त्यांना नकार मिळतो. ज्यामुळे चांगला मूड खराब होतो. पुरुषांना या नकारामागचे कारण जाणुन घ्यायचे असते. कारण त्यांना वाटते की, ती उगाचच नाही म्हणतात. परंतु हे सत्य नाही. मग या नाही म्हणण्यामागे कोणती कारणे असू शकतात हे आज आपण जाणुन घेणार आहोत.

तरुणांच्या हायजीनमुळे
तरुणी फक्त स्वतःच्याच समस्यामुळे नकार देत नाही तर त्यामागे एक मोठे कारण असू शकते. तरुण निष्काळजीपणामुळे अनेक वेळा हायजीनवर लक्ष देत नाहीत. परिणामी आजार आणि इन्फेक्शन होऊ शकते. तरुणी याच गोष्टींकडे लक्ष ठेवून रिलेशनसाठी स्पष्ट नकार देतात.

लठ्ठपणा
लग्नानंतर वाढते वय आणि लठ्ठपणामुळे तरुणींना वाटते की, आता त्या पहिल्यासारख्या सुंदर राहिल्या नाही. यासाठी त्या फिजिकल होण्यास घाबरतात. फक्त याच भीतीमुळे त्या इंटीमेट होण्यास नकार देतात.

घाम आणि अस्वच्छता
अनेक तरुणींना घामाची समस्या असते. ज्या अनहायजिनिक असण्यासोबतच डिस्टर्बेंशन निर्माण करतात. यासोबतच त्यांना व्हॅक्सिंग, क्लीनिंग यासारखे टेंशन असते. ज्यामुळे त्या स्पष्ट नकार देतात.

पीएमएस
तरुणींना प्रत्येक महिन्यात पीएमएस(पीरियड्स)ची समस्या असते. याचा त्यांच्या मूडवर परिणाम होत असतो. या काळात त्या सेफ्टी, इंफेक्शन आणि प्रेग्नेंसी सारख्या गोष्टी लक्षात घेऊन इंटीमेट होण्यास नकार देतात.

काम
बॉसचे टेंशन, कलीग्सची त्रास देण्याची सवय यामुळे मूड खराब होतो. अशावेळी तुम्ही पत्नी किंवा गर्लफ्रेंडला आराम करण्याची संधी द्यावी. अन्यथा तुम्हाला नकार ऐकावा लागेल.

आपत्य
घरात जर लहान मुले असतील तर तरुणींना उठणे, झोपणे, खाने-पिणे यासाठी वेळ मिळत नाही. ज्यामुळे संधी मिळताच त्यांना आराम करायचा असतो. जेव्हा तरुण रोमांटिक होण्याची इच्छा व्यक्त करतील आणि तिने नकार दिला तर त्यांना जास्त फोर्स करु नये.

स्ट्रेस
जास्तीत जास्त विवाहित तरुणी या घर, कुटूंब आणि ऑफिस या गोष्टींमुळे त्रस्त असतात. ज्यामुळे त्यांचा मूड खराब होतो. तनाव असल्यामुळे त्या इंटीमेट असल्यावरही नकार देतात. त्याच्या नकारा नुसते कारण न समजून त्यांना अडचणी समजून घ्या आणि कामात मदत करा.

मेनोपॉज
एक बदल, जो वाढत्या वयासोबत त्यांच्या मूडसोबत जोडलेला असतो त्याला मेनोपॉज म्हणतात. या काळात महिलेच्या शरीरात अनेक बदल होतात. ज्यामुळे त्या त्रस्त आणि चिडचिड्या होतात. काही वेळा त्या उत्तेजित होऊ शकता, परंतु प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह रिस्पॉन्सची अपेक्षा करु नये.

यीस्ट इन्फेक्शन
जास्तीत जास्त तरुणींना यीस्ट इन्फेक्शनची समस्या असते, जी समस्या प्रत्येकासोबत डिस्कस करता येत नाही. यासोबतच या परिस्थितीत रिलेशन बनवने सुरक्षीत नसते. या सर्व कारणामुळे ती इंटीमेट होण्यास नकार देते.

पार्टनर
काही वेळी पार्टनरच्या बिहेवियरमुळे त्या नकार देतात. जबरदस्ती बनवलेले नाते तरुणींना कधीच आवडत नाही. याव्यतिरिक्त या काळात पार्टनर काही अशा गोष्टींचा वापर करतात ज्या खुप त्रासदायक असतात. नकार देण्यामागचे हे एक मोठे कारण असते.

हार्मोन्स
तरुण आणि तरुणींमध्ये वेगवेगळे हार्मोन्स असतात जे पुर्णपणे त्यांचा मूड चांगले किंवा वाईट असण्यास जबाबदार असतात. तरुणींमध्ये जेव्हा हे हार्मोन्स वाढताच तेव्हा त्यांचे मूड स्विंग्स होत राहतात. ज्यामुळे त्या अनेक वेळा इंटीमेट होण्यास नकार देतात. कारण या परिस्थितीत ती इच्छेने नाही तर बळजबरीने पार्टिसिपेट करेल.