या कारणाने महिलांना लसूण खाणारे पुरूष अधिक पसंत असतात, रिसर्चमधून खुलासा…

1463

मुलींना आकर्षित करण्यासाठी मुलं वेगवेगळे उपाय करत असतात. त्यासाठी कित्येक रूपयेही खर्च करत असतात. पण जास्त पैसे खर्च न करता मुलींना आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर लसून खाणं जास्त फायद्याचं ठरेल. लसून खाणा-या पुरूषांकडे महिला अधिक आकर्षित होतात, असे एका रिसर्च मधून समोर आले आहे.

महिला पुरुषांकडे कशा आकर्षित होतात यासंबंधीत रिसर्च करण्यात आला होता. त्यातून समोर आलं की, जे पुरूष जेवणासोबत लसून खातात, त्यांच्याकडे महिला अधिक आकर्षित होतात. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, लसूनमध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅंटीबायोटीक, अ‍ॅंटी व्हायरल आणि अ‍ॅंटी फंगल असतात. ज्यामुळे पुरूषांच्या घामातून एक वेगळ्या प्रकारचा स्मेल येतो. ज्यामुळे महिला पुरूषांकडे आकर्षित होता. असे म्हणतात की, हा स्मेअल हेल्दी पुरुष असण्याची ओळख असतो.

इतकेच नाहीतर असेही सांगण्यात आले आहे की, लसून खाल्ल्याने सेक्स संबंधी समस्याही दूर होतात. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, लसून खाल्ल्याने पुरूष नेहमीच आपल्या सेक्स लाईफमध्ये आनंदी, समाधानी असतात.

असे करा लसूणाचे सेवन!
या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, रोज सकाळी लसणाच्या ७ ते ८ कळ्या खाव्यात. याने यौनशक्ती वाढते.

श्रोत :- India.com