तरूण मुलांना आंटी जास्त का आवडतात? जाणून घ्या या व्हिडिओतून

1010

आजची शिक्षित तरूण पिढी त्यांची मते स्पष्टपणे मांडतात असाच एक प्रश्न आजच्या तरूण-तरूणींना विचारण्यात आलाय ज्याची त्यांनी बिनधास्त उत्तरे दिली आहेत मुलांना आंटी का आवडतात? हा तो प्रश्न असून ही एक रिअ‍ॅलिटी आहे भलेही त्यावर खुलेपणाने कुणी बोलत नसले तरी ही एक फॅन्टसी आहे तरूणांमध्ये याचे प्रमाण अधिक बघायला मिळते.

तरूण मुलांना तरूण मुलींपेक्षा आंटीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो पण तो का असतो? त्याची काय कारणे असू शकतात? यावर या व्हिडिओत चर्चा करण्यात आली आहे मुलींनीही यावर खून बिनधास्त आणि बेधडक उत्तरे दिली आहेत तर मुलंही खुलेपणाने बोलते झाले आहेत

यूट्यूबवर तरूणाईच्या मनातील गोष्टी जाणून घेणारे असे अनेक व्हिडिओज आहेत ज्यात तरूणांना अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्लॅटफॉर्मवर तरूणाई खूप स्पष्टपणे बिनधास्तपणे बोलायला लागली आहे ह्या त्यांच्या भावना आहेत त्यांची ही मते आहेत जी ही तरूणाई खुलेपणाने व्यक्त करताहेत.