प्रियकराने बंद रुममध्ये असे काही केले की संतापलेल्या प्रेयसीने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने केला हल्ला.

1305

असे म्हणतात की खरं प्रेम करणा-यांना जगातील कुठलीही ताकद वेगळं करु शकत नाही तुम्ही ती म्हण ऐकली असेलच की सध्याच्या काळात पैसाच सर्वकाही आहे आज आम्ही तुम्हाला एका घटनेसंदर्भात सांगणार आहोत ज्यामध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे ही घटना आहे रांची जिल्ह्यातील… येथे केवळ ५०० रुपयांसाठी प्रियकर आणि प्रेयसीमध्ये असे काही झाले की जे ऐकूण तुम्हाला धक्काच बसला.

मिळालेल्या माहितीनुसार रांची जिल्ह्यातील मन्हा येथे राहणारी तरुणी बंगळुरु येथे नर्सिंग कोर्सचा अभ्यास करत होती या मुलीची ओळख एका तरुणासोबत झाली आणि गेल्या दोन वर्षांपासून त्यांची चांगली मैत्री जमली होती दोघांमध्ये भेटीचं प्रमाण वाढलं आणि मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

प्रेम झाल्यानंतर दोघांनीही एकत्र जीवन-मरण्याची शपथ घेतली मात्र एके दिवशी असे काही घडले की केवळ ५०० रुपयांसाठी त्या तरुणीने प्रियकराच्या गुप्तांगावर ब्लेडने हल्ला केला एवढेच नाही तर हल्ला केल्यानंतर प्रेयसीने विष प्राशन केले या घटनेनंतर पीडित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला दरम्यान पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले आहे सध्या या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी प्रियकर आणि प्रेयसी दोघेही भेटले आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये ५०० रुपयांवरुन वाद सुरु झाला यानंतर संतापलेल्या तरुणीने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने हल्ला केला आणि नंतर विष घेऊन आत्महत्या केली.