मुलींच्या बोटांवरुन ओळखा त्यांचा स्वभाव नक्की वाचा.

5659

माणसाचे भविष्य हे त्याच्या हातावरुन काहीजण वाचून सांगतात. पण तुम्हाला माहित आहे का की हातांच्या बोटांवरुन माणसाच्या व्यक्तीमत्व ओळखता येते. आश्चर्य वाटतयं ना?… पण महिलांच्या बोटांवरुन तुम्ही त्यांचा स्वभाव ओळखू शकता तसेच त्या किती रोमँटिक आहेत ते सुद्धा ओळखू शकता.

लांब आणि सडपातळ बोट

ज्या मुलींची बोटे लांब आणि सडपातळ असतात अशा मुली सरळ आणि क्रिएटिव्ह असतात. या मुली नाते सांभाळण्यामध्ये परफेक्ट असतात. या मुली सुंदरही असतात.

आखूड आणि जाड बोटे

ज्या मुलींची बोटे आखूड आणि जाड असतात अशा मुली कामाच्या बाबतीत खुपच सिरियस नसतात. अशा मुलींना स्वत:च्याच मर्जीने जगायला आवडते. तसेच या टेन्शन घेतही नाहीत आणि देतही नाहीत.

जाड आणि फुगीर बोटे

ज्या मुलींची बोटे जाड आणि फुगीर असतात अशा मुली काम आणि नात्याबाबत गंभीर असतात मात्र, या मुली खर्चही भरपूर करतात.

लहान आणि बारीक बोटे

लहान आणि बारीक बोटे असलेल्या मुली पैसे कमी खर्च करतात कारण त्या कंजूस असतात. तसेच या मुली रागीट असतात.

मध्यम आणि पातळ बोटे

मध्यम आणि पातळ बोटे असलेल्या मुली रोमँटिक असतात. या मुलींचे व्यक्तीमत्व आकर्षक असते.