या ८ प्रकारच्या महिला असतात जास्ती भाग्यवान जाणून घ्या.

1584

प्रत्येकालाच असं वाटतं की आपला विवाह अशा स्त्री सोबत व्हावा जी भाग्यशाली असावी. पण सामान्यपणे अशी स्त्री ओळखता येत नाही. सुंदर दिसणारी स्त्री ही रागट आणि सामान्य दिसणारी स्त्री ही संस्कारी असू शकते.

ज्योतिषशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्यानुसार तुम्ही स्त्रीला ओळखू शकाल. पाहा काय आहेत त्या गोष्टी.

१. ज्या मुलीचा चेहरा हा चंद्रासारखा गोल, रंग गोरा, डोळे थोडे मोठे असतात अशा महिला जीवनात सर्व प्रकारचे सुख भोगतात. ज्या स्त्रीच्या शरिराचा रंग सोन्यासारखा असतो आणि हात लाल असतात अशा महिला पती व्रत पाळणाऱ्या असतात.

२ ज्या स्त्रीच्या हातातील रेखा लाल, स्पष्ट, गोलाकार असतात त्या स्त्री भाग्यशाली असतात. ज्या स्त्रियांचे बोटं लांब, सुंदर आणि बारीक असतात त्या महिला शुभ फळ प्रदान करतात.

३. ज्या स्त्रीयाच्या डोळ्याखालची बाजू लाल, मोतीबिंदू काळा आणि आतली बाजू पांढरी असते. भुवया काळ्या असतात अशा महिला पवित्र्य पाळणाऱ्या असतात.

४. जी स्त्री सावळ्या रंगाची असते, मुख, दात आणि मस्तक स्निग्ध सरळ असतात अशा स्त्रीया भाग्यवान असतात.

५. ज्या महिलांचे हात, अंगठा आणि बोटं कमळा सारखे पांढरे आणि लाल असतात अशी स्त्री भाग्यवान असते.

६. ज्या स्त्रीयांच्या हातात माशाचं चिन्ह असतं. ती स्त्री भाग्यवान असते आणि स्वस्तीकचं चिन्ह असेल तर ती स्त्री धनप्राप्तीसाठी भाग्यवान असते.

७. ज्या स्त्रीयाच्या हाताच्या तळव्याच्या मागील भागावर तराजू, हत्ती, घोडे, किंवा बैलाचं चिन्ह असतं ती स्त्री वाणीची पत्नी बनते. काळवीटचं चिन्ह असेल तर ती शेतकऱ्याची पत्नी बनते.

८. ज्या स्त्रीच्या हातावर त्रिशूळ, तलवार, गदाच्या आकाराच्या रेखा असतात त्या किर्ती प्राप्त करतात.