साउथ इंडियन चित्रपटांतील ह्या ३ अभिनेत्र्या आहे सर्वात वजनदार आणि हॉट, जाणून घ्या किती आहे वजन ..

2524

आज घडीला मुलींवर झिरो फिगर भूत चढलं आहे. सगळ्या मुलींना वाटत की, आपण स्लिम राहावं आणि त्यालाच त्या फिटनेस समजतात. पण खरी सुंदरता एका स्वस्थ मुलीमध्ये असते. जिथे एकीकडे बॉलीवूड मधील प्रत्येक अभिनेत्री स्लिम आणि फिट आहे तेच दुसरीकडे साऊथ सिनेमा तो काळ आला नाही अभिनेत्रीने स्लिम आणि फिट राहीलच पाहिजे. त्या जशा असतात तसच त्यांना पसंद केलं जातं आणि म्हणून त्यांचं वजन इतकं आहे जे बॉलीवूड मधील दोन अभिनेत्रीचं भरेल. साऊथ इंडियन सिनेमा पण आपल्या शिखरावर आहे आणि उत्कृष्ट चित्रपट बनवत आहे.

पण जर इथल्या अभिनेत्री आपल्या वजनावर नियंत्रण ठेऊ शकल्या तर पूर्ण दुनिया साऊथ इंडियन फिल्मची फॅन होऊन जाईल. साऊथ इंडियन सिनेमा मध्ये या 3 अभिनेत्री वजनदार आहेत. आजच्या या आर्टिकल आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत की, कोणत्या अभिनेत्रीचे किती वजन आहे.

साऊथ इंडियन सिनेमा मध्ये या 3 अभिनेत्री वजनदार आहेत :- बॉलीवूड सारख्या साऊथ इंडियन सिनेमातील अभिनेत्रीही सुंदरतेत पुढे आहेत आणि आता तर काही अभिनेत्रींना लोक ही ओळखायला लागले. पण इथे या अभिनेत्रीची समस्या ही आहे की, त्यांचं वजन फार वाढलं आहे. पण तरीही त्या टिकून आहेत आणि लोक त्यांना आणि त्यांच्या अभिनयाला पसंद करतात.

1. नामीथा :- 

अभिनेत्री नामीथाला साऊथ सिनेमातील सर्वात रोमँटिक आणि बोल्ड अभिनेत्री मानलं जातं. नामीथा सिल्क स्मिथाच्या मार्गदर्शनावर चालते आणि सहसा आपल्या वाढलेल्या वजनाने चर्चेत येते. तिचे वजन 66 किलो आहे जे की एका अभिनेत्रीच्या मनाने अधिक आहे. तरी पण लोक तिला पसंद करतात आणि तिचे चित्रपट चांगली कमाई करतात.

2. अनुष्का शेट्टी :- 

भारतीय सिनेमातील मोठा चित्रपट बाहुबलीच्या दोन्ही भागात आपला जलवा दाखवणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी साऊथ मधील टॉपची अभिनेत्री आणि सुंदरतेच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींना मात देणारी आहे. बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या सुंदरतेमुळे लाखों युवाचे हृदय तिच्यासाठी धडधडत. पण आपणाला तिचे वजन माहीत आहे का ? अनुष्का शेट्टीचे वजन 63 किलोग्राम आहे. तरी सुद्धा ती मोठमोठ्या स्लिम अभिनेत्री समोर एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे.

3. हंसिका मोटवानी :- 

बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री हंसिका मोटवानीने 2002 साली लोकप्रिय मालिका क्योंकि सास भी कभी बहु थी मध्ये 12 वर्षाच्या मुलीचा अभिनय केला होता. त्यानंतर ती शाका-लाका बूम-बूम मध्ये करुणाच्या रुपात दिसली होती. आता जवान झाली असून आपका सुरूर आणिअपना सपना मनी-मनी सारख्या चित्रपटात दिसून आली आहे. तसे तर हंसिकाने आपलं अधिकतर करिअर साऊथ इंडियन फिल्म।मध्ये बनवलं. इथे तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. पण करिअर सारखेच हंसिकाचे वजनही वाढत जात आहे. तिचे वजन जवळपास 65 किलोग्राम आहे.

source :- newstreand