संभोगची इच्छा कमी होण्याची कारणं

960

संभोग हा सुखी वैवाहिक जीवनात एक महत्त्वाचा भाग आहे अनेक जोडप्यांमध्ये मतभेद होत असतात तर मग पाहा काय आहेत  इच्छा कमी होण्याची काही कारणे.

पुरेशी झोप नाही
दररोज कमीत-कमी ६ ते ७ तास झोप पूर्ण होत नसेल तर हे सेक्स लाईफसाठी नक्कीच चांगले नाही यासाठी पुरेशी झोप घ्या

शारीरिक समस्या
सेक्सचा आनंद घ्यायचा असेल तर आपले शरीर फिट ठेवा कारण शरीर निरोगी असेल तर सेक्स करण्याची इच्छा होते. पण जर तुम्ही किंवा जोडीदार जर सतत आजारी असेल तर संभोग हा कंटाळवाणा असू शकतो.

फोन, लॅपटॉप 
रात्री झोपताना फोन आणि लॅपटॉप या गोष्टी नेहमी दूर ठेवा जर तुम्ही सतत जवळ फोन आणि लॅपटॉप ठेवत असाल तर हे चुकीचे आहे.

योग्य आहार
उत्तम सेक्ससाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे आहारात नेहमी डार्क चॉकलेट द्राक्ष जायफळ या पदार्थांचा समावेश करा.

धुम्रपान टाळा
सेक्सची इच्छा कमी होण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे जास्त दारू किंवा सिगरेट घेतल्याने तुम्ही इनऑर्गेंजमियाचे शिकारी होऊ शकतात.

औषधांचे अतिप्रमाणात सेवन
औषधांच्या अतिसेवनामुळेही याची इच्छा कमी होते जास्त प्रमाणात औषधांचे सेवन करणेही संभोगसाठी धोकादायक आहे डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या आपल्या अवयवांची कार्य़शक्ती कमी करणाऱ्या आहेत का हे गुगलवर तपासा खास करून जास्त काळ स्टेरॉड घेणेही धोकायदायक आहे तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्या.