VIDEO: विद्या बालन सांगितले बेडरूम मधील राज़, बोलली – एक राउंड के बाद पीती हूँ पानी फिर करती हूँ…

2312

आपल्या उत्कृष्ट अभिनय, बोल्ड अंदाज आणि बिनधास्त बोलण्यासाठी ओळखली जाणारी बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन पुन्हा एकदा आपल्या व्यक्तवाने चर्चेत आली आहे. नुकतेच तिने करणं जोहरच्या रेडिओ शो करण कॅल्लिंग मध्ये एकदम बिनधास्तपणे आपले बेडरूमशी जुळलेले सीक्रेट सांगितले. तिचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करण जोहरच्या या शोची थीम प्रेमाचे अनेक रंग होती.

शो दरम्यान करणने विद्यासोबत बेडरूमवर रॅपिड फायर राऊंड सुरू केला. या दरम्यान करणने पहिला प्रश्न विचारला की, बेडरूममध्ये लाईट्स चालू ठेवने पसंद करते की बंद ठेवणे. यावर विद्याने उत्तर दिले की, तिला मंद प्रकाश आवडतो.

यानंतर करणने दुसरा प्रश्न विचारला की, बेडरूममध्ये संगीत की मेणबत्ती ? त्यावर हसत विद्याने उत्तर दिले, दोन्ही. करणने पुढचा प्रश्न करत म्हटले की, तर आता बोलूया बेडशीटबद्दल. तर काय पसंद आहे, कॉटन की सिल्क ?

यावर उत्तर देत विद्या म्हणाली की, आधीपासूनच कॉटन आवडते. मग जोरात हसत म्हणते की, मला सिल्क कापडाचा अंदाज मला पसंद नाही. मग करणने चौथा करत विचारले की, तर एकटिंग संपल्यावर काय ? चॉकलेट, ग्रीन टी की एक राऊंड अजून ? त्यावर ती म्हणाली, पाणी.

मागील काही दिवसात नेहा धुपियाच्या टॉक शोवर सुद्धा विद्याने अनेक पर्सनल गोष्टी शेअर केल्या होत्या. जेव्हा नेहाने विचारले होते की, आपल्याला काय वाटत, लग्नाचे काही साईड इफेक्ट्स ? त्यावर विद्या बोलली, मला तर अस काही वाटत नाही की मी असे काही अनुभवले.

VIDEO:-