कमी उंचीच्या मुलींकडे पुरूष अधिक आकर्षित होतात कारण जाणून घ्या

1094

लग्न करताना मुले अनेक गोष्टींचा विचार करतात. यात मुलगी दिसायला कशी आहे यासोबतच तिचे व्यक्तीमत्व, स्वभाव आणि इतर अनेक गोष्टीही ध्यानात घेतल्या जातात. यात तिचा चेहरा आणि उंची याला अधिक महत्त्व दिले जाते. अनेकांचा असा प्रयत्न असतो की मुलगा आणि मुलगी यांच्या उंचीत समानता असावी आणि नसलीच तर त्यात फार अंतर असून नये. पण दक्षिण कोरीयात अलिकडेच झालेल्या एका संशोधनानुसार पुरूष आणि स्त्री यांच्यातील उंचीचे अंतर प्रेमास अधिक अनुकूलता दर्शवते. सुमारे 7850 महिलांवर करण्यात आलेल्या संशोधनात ज्या महिला त्यांच्या पतीपेक्षा उंचीला फारच कमी आहेत त्यांचे पतीसोबत असलेले नात अधिक घट्ट आहे. उंचीने अमी असलेल्या महिलांचे भविष्यातील जीवनही अधिक आनंदी असल्याचे दिसून आले आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पुरूष आपल्यापेक्षा कमी उंचीच्या मुलींकडे जास्तीत जास्त का आकर्षीत होतात….

पुरूष स्वत:ला ताकदवान समजतात

कोणत्याही नात्याला योग्य पद्धतीने वाढवायचे आणि घट्ट करायचे असेल तर एकमेकांप्रती असलेला विचार महत्त्वाची भूमिका निभावतो. आपल्यापेक्षा उंचीने कमी असलेल्या पत्नीपेक्षा आपण जास्त ताकदवान असल्याचा पुरूषाचा दावा असतो. त्यांना असे वाटत असते की, आपण उंचीने अधीक असल्यामुळे त्या आपल्या प्रभावाखाली येऊ शकतात. तसेच आपल्याला हवे ते काम आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो.

स्वत:ला समजतो अधिकच सुरक्षित

उंच पुरूषाला वाटते की आपली पार्टनर आपल्यापेक्षा उंचीने कमी आहे. त्यामुळे तिला सुरक्षिततेची फार गरज आहे.आणि आपणच तिला ही सुरक्षा मिळवून देऊ शकतो. तसेच अशा महिलांसोबत तो स्वत:ला कधीच असुरक्षित समजत नाही. तो स्वत:हून आपली काळजी घेतो. अनेकदा तर असे दिसते की कमी उंचीची महिला दिसायला कितीही सुंदर असूदे. पण आपल्या उंचीमुळे पुरूष तिला बॅलन्स करतात.

आलिंगन द्यायला आवडते

अनेक पुरूषांना आपल्या कमी उंचीच्या पार्टनरला आलिंगन द्यायला आवडते अशा महिलांना गळ्याला लाऊन ते आपलेपणा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तसेच आपली उंची कमी अल्याचे महिलांच्याही लक्षात आल्याने त्या त्यांच्या प्रभावाखाली येतात.

उंच पुरूषांच्या उंचीपासून महिलांना वाटते भीती

उंच महिला आपल्या प्रत्येक गोष्टीत अधिक आत्मविश्वासू असल्याचे दाखवतात. अनेकदा त्यांचा आत्मविस्वास हा अहंकार आणि बेफिकीर वृत्तीही दाखवतो तर याऊलट कमी उंचीच्या महिला आपल्या उंचीवरून स्वत:बाबत अधिक गैरसमज करून घेतात उंच पुरूषांमध्येही अहंकार आणि बेफिकीर वृत्ती दिसून येते. मात्र ते त्याचे प्रदर्शन करत नाहीत इतकेच. म्हणूनच पुरूष उंच मुलीबरोबर शक्यतो विवाह करण्याला प्राधान्य देत नाहीत.

कमी उंचीच्या महिलांचे खास वैशिष्ट्य

कमी उंचीच्या महिलांचे वैशिष्ट्य अनेकदा त्यांना माहितच नसते त्याची शरीरयष्टीही इतरांहून अगदीच वेगळी असते ही देहयष्टीच इतरांना त्यांच्याकडे आकर्षीत करण्यासाठी पुरेशी असते साध्या सरळ आणि निष्कपट असणाऱ्या कमी उंचीच्या मुली या अधिक रोमॅंटीक असतात.

सेक्स लाईफ एन्जॉय करतात

पुरूषांना कमी उंचीच्या मुली अधिक आवडतात त्याचे आणखीही एक कारण आहे ते म्हणजे त्या आपले सेक्स लाईफ अधिक सुंदरतने एन्जॉय करतात मुळात उंचीच कमी असल्यामुळे त्यांचे वजन कितीही असले तरी पुरूषांसाठी ते चांगलेच असते. आपल्या सेक्सलाईफला सुंदर बनविण्यासाठीही अनेकदा पुरूष अशा महिलांना प्राधान्य देतात.

सोबत वेळ घालवने अगदी सोपे

पुरूषांच्या रोमॅंटीक स्वभावासोबत मिळताजूळता स्वभाव कमी उंचीच्या महिलांचा असतो त्यामुळे अशा महिलांसोबत वेळ घालवणे हे पुरूषांना अधिक आवडते हनिमून असो किंवा डेट आलेला असला मोका शक्यतो पुरूष हातचा जाऊ देत नाहीत.