या ६ राशीचे पुरुष अधिक रोमांटिक असतात नक्की वाचा.

2435

तुळ (२३ सप्टेंबर-२२ ऑक्टोबर)

तुळ राशीचे पुरुष खूप रोमांटिक असतात. यांच्यामुळे त्यांच्या पत्नी खूप खूश असतात. वैवाहीक आयुष्यात प्रेम आणि आपुलकी कशी कायम ठेवायची हे त्यांना माहित असते. या राशीचे पुरुष नात्यात अत्यंत प्रामाणिक असतात.

धनु (२२ नोव्हेंबर-२२ ऑक्टोबर)

धनु राशीचे पुरुष परफेक्ट पार्टनर असतात. रोमांटिक असण्याबरोबर प्रॉक्टीकलही असतात. पत्नीला कसे खूश ठेवायचे, हे त्यांना उत्तमरीत्या कळते. अगदी वडीलांप्रमाणे पत्नीची काळजी घेतात.

वृषभ (२० एप्रिल-२० मे)

वृषभ राशीचे पुरुष पत्नीचे खूप लाड करतात. अतिशय विश्वासू असतात. धोका देणे निराश करणे त्यांना जमत नाही. अशा पुरुषांना काबूत आणणे सोपे असते. वृषभ राशीचे पुरुषांना जोपर्यंत उकसवत नाही ते शांत असतात.

कुंभ (२१ जानेवारी-१८ फ्रेबुवारी)

कुंभ राशीचे पुरुष चांगले पार्टनर असतात. हे पत्नीला कधीच दुःख देत नाहीत. पण आपल्या जगात खूश असतात. त्यामुळे त्यांच्या पार्टनर संयम ठेवावा लागतो.

मकर (२२ डिसेंबर-१९ जानेवारी)

जर तुम्ही कोणत्या मकर राशीच्या मुलाला डेट करत असाल तर तुम्ही खूप लकी आहात. या राशीचे पुरुष स्मार्ट, हॅंडसम आणि चार्मिंग असतात. यांचा हा चार्म अगदी शेवटपर्यंत टिकून राहतो.